15 रोचक तथ्य |Top 15 Amazing Knowledgeable Facts in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये जगातील विविध प्रकारचे 15 रोचक तथ्य जाणून घेणार आहोत. या मधून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. तर चला जाणून घेऊया 

1) मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? चीन या देशामध्ये थ्री गेर्जेस नावाचा बांध एवढा मोठा आहे की पृथ्वीच्या फिरण्याचा वेळ कमी केला आहे.

2)मित्रांनो तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की रशिया हा जगातील एकमेव असा देश आहे की जिथे एकाच वेळी अर्ध्या देशात अंधार व अर्ध्या देशात दिवस असतो.

3)उंटाच्या डोळ्यावर तीन पापण्या असतात. ह्या पापण्या उंटाचे वाळवंटातील उडणाऱ्या वाळू आणि माती पासून संरक्षण करते.

4)मगर ची पचनशक्ती एवढी ताकदवर असते की ती लोखंडाच्या खिल्यांना पण पचवू शकते. यावरून तुम्ही विचार करू शकतात की मगर किती ताकदवर असू शकते.

5)शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे, पण तो उडू शकतं नाही. तो वेगाने पळू शकतो.

6)जिराफाची जीभ एवढी लांब असते की तो स्वतःचे कान पण तिने साफ करू शकते.

7)मित्रांनो तुम्हाला लाल आणि गुलाबी रंगाच्या गुलाबाबद्दल माहित असेल पण तुम्हाला माहित आहे का? निळया रंगाचा पण गुलाब असतो. तुम्हाला वाटेल ते कस शक्य आहे? तर 2009 मध्ये कितीतरी प्रयोगनंतर ते शक्य झाले.

8)मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? घडळ्याच्या शोरूम मध्ये सर्व घडळ्यांमध्ये दहा वाजून दहा मिनिट झालेले आपल्याला दिसतात.

9)चांगल्या प्रकारची मुलींच्या ओठांना लावणारी लिपस्टिक बनवताना मासाची चरबी मिळवली जाते.

10)बॉलीवूड चे प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि ऋतिक रोशन एकाच शाळेत व एकाच वर्गात शिकत होते.

11)मित्रांनो दुबई शहरात घरात बसून सुद्धा दारू पिण्यासाठी लायसन्स ची गरज लागते.दुबई मध्ये बिना लायसन दारू सुद्धा घरात ठेऊ शकतं नाही.

12)भारत देशात सर्वप्रथम द क्रोमप्टन ग्रीवस बॉस नावाच्या इंग्रजाने 1897 मध्ये कार खरेदी केली होती.

13)अलेजेंडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञा ने 1876 ह्या वर्षी मोबाईल फोन चा शोध लावला होता. त्यावर्षी फक्त सहा मोबाईल विकले गेले होते.

14)मित्रांनो कोणत्याही सुंदर मुलीला पाहून वाटणाऱ्या भीतीला caligynephobia असं म्हणतात.

15)पहिल्या विश्वयुद्धा नंतर जर्मनी मध्ये पुरुषांची संख्या कमी झाली होती. तीन स्त्रियां पैकी एकीला चं नवरा भेटेल एवढी कमी झाली होती.

#MarathiFacts #15marathifacts 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या