युनाइटेड किंगडम ची सर्वात सुंदर राजकुमारी, तिचे सौंदर्य इतके होते की तिचे फोटो कोट्यावधींना विकले गेले.

   नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉगपोस्ट मध्ये युनाइटेड किंगडम ची सर्वात सुंदर राजकुमारी डायना विषयीं जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया 

   इतिहासात काही राजकुमारी एवढ्या सुंदर होत्या की त्यांच्या सौंदर्या ने जगाला वेड लावलं होते. त्यापैकी एक म्हणजे युनाइटेड किंगडम चा वेल्स देशाची राजकुमारी डायना, जिच्या मनमोहक सौंदर्याने जगाला वेड लावले होते. लोकांमध्ये चर्चा होती की युनाइटेड किंगडम मध्ये एक सुंदर राजकुमारी आहे,तिचं नाव डायना आहे. पण ती कशी दिसते हे पाहण्यासाठी लोकं उत्सुक झाले होते. तेव्हा राजकुमारी डायना ची अस्पष्ट फोटो करोडो रुपयांना विकले गेले होते. आज त्या आपल्यामध्ये नाही पण त्यांची आनंदमयी आणि दुःखद गोष्ट जाणून घेऊया.

   वर्ष 1980 मध्ये ब्रिटिश शाही परिवारात एका अशा सुंदर मुलीचा प्रवेश झाला की तिच्या सौंदर्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. तिचं नाव राजकुमारी डायना तुम्हाला माहीतच झालंय. एक साधारण कुटुंबातील मुलगी ते शाहीपरिवाराची सून चा तिचा प्रवास सुंदर आणि दुःखद होता.

   एका साधारण कुटुंबात असताना तिचं नाव लेडी डायना स्पेन्सर होते. तिच्या आईचे नाव फ्रंसेस रोश आणि वडिलांच नाव जॉन स्पेन्सर होतं. ती त्यांची दुसरी मुलगी होती. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव लेडी जेन फेलोज आणि सारा अशा दोन बहिणी होत्या. छोट्या भावाचं नाव चार्ल्स स्पेन्सर होतं. 

  प्रिंस चार्ल्स व डायना ची बहीण 19 वर्षाची असताना लंडन मध्ये कामासाठी गेली होती. तेव्हा तिच्या सोबत डायना पण होती. तेव्हा प्रिन्स चार्ल्स सोबत सारा ची जवळीक वाढली. पण पत्रकरांसमोर सारा ने तिच्या व प्रिन्स च्या संबंधाविषयीं सांगितलं. ही गोष्ट प्रिन्स ला आवडली नाही, त्याने सारा सोबत ब्रेकअप केला. वर्ष 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स ने डायना डेट करायला सुरुवात केली. या संबंधामुळे डायना चं तिच्या बहीण सारा सोबत संबंध बिघडले नाही. 

 प्रिन्स चार्ल्स आणि डायना चे संबंध लग्नात बदलले गेले. तेव्हा डायना 19 वर्षाची आणि प्रिन्स चार्ल्स 30 वर्षाचे होते. त्यांचं लग्न चर्चेचा विषय बनला होता. जगातील 75 करोड लोकांनी त्यांचा विवाह पाहिला. या विवाहनंतर डायना प्रिन्सेस बनली.

  प्रिन्सेस डायना च्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे पसरली होती. त्यांच्या सौंदर्य पाहण्यासाठी त्यांचे अस्पष्ट फोटो लाखो करोडो रुपयांना विकले जायचे. प्रिंसेस डायना चे फोटो विकून काही फोटोग्राफर करोडपती झाले होते. त्यामुळे फोटोग्राफर प्रिन्सेस डायना चे फोटो काढण्यासाठी काहीपण करायला तैयार होते. प्रिन्सेस डायना च्या फोटोचे करोडो लोकं दिवाने झाले होते. 

   प्रिन्सेस डायना ची प्रसिद्धी ने तीला जगाच्या नजरेत वेगळं स्थान दिल. पण कधी प्रसिद्धी मुळे जीव गमवावा लागतो. असचं काही प्रिन्सेस डायना सोबत झालं. एक फोटोग्राफर प्रिन्सेस डायना चे फोटो काढण्यासाठी तिच्या कारचा पाठलाग करत होता. प्रिन्सेस डायना ने त्या फोटोग्राफर पासून वाचण्यासाठी कारचा वेग वाढवला आणि त्या फोटोग्राफर पासून वाचण्याच्या नादात प्रिन्सेस डायना चा अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, प्रिन्सेस डायना ची सुंदरता त्यांच्यासाठी वरदान आणि श्राप दोन्ही ठरली.
धन्यवाद

(Photo Credit:- Pixabay & Pexel Free Photo)

#princessdiana #diana #britishprincess #walesprincess #ladydiana #factmarathi 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या