About Us

नमस्कार मित्रांनो, 

   FactMarathi.Com मध्ये तुमचं स्वागत आहे, ह्या ब्लॉग मध्ये 
तुम्हाला फॅक्टस विषयीं अपडेट्स शेयर केल्या जातात. फॅक्टमराठी हा एक मराठी ब्लॉग आहे, जो तुम्हाला विविध विषयांवरील रोचक तथ्य पुरवतो. या ब्लॉगवर तुम्हाला इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, मनोरंजन, संस्कृती आणि रोचक माहिती मराठीतून मिळेल. 

    फॅक्टमराठी ब्लॉगचा मुख्य उद्देश वाचकांना अमेझिंग फॅक्टस, इंटरेस्टिंग फॅक्टस, मोटिवेशनल फॅक्टस, शॉकिंगफॅक्टस, एज्युकेशन फॅक्टस व इतर गोष्टींविषयी तुम्हाला माहिती भेटेल. ह्या माहितीचा वापर तुमच्या दैनंदिन व शैक्षणिक जीवनात होऊ शकतो.

    फॅक्टमराठी ब्लॉग मध्ये कोणतीही पोस्ट करत असताना वाचकांचा
फायदा लक्षात घेतला जातो. प्रत्येक पोस्ट चा मुख्य उद्देश काहीतरी नवीन शिकण्यासाठी व मनोरंजनासाठी  आहे. 

    तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी फॅक्टमराठी नेहमीच तुमच्या सोबत आहे. 

धन्यवाद

माझा परिचय
 माझं नाव विनोद असून मी पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहतो. मला रोचक तथ्य वाचणे व लोकांना सांगणे आवडते. मला युट्युब च्या माध्यमातून ब्लॉगर विषयीं माहित झाले. आपण ब्लॉगर वर फॅक्ट विषयीं माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकतो. त्यामुळे मी हा ब्लॉग बनवला.

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या