10 मानसशास्त्र तथ्य | टॉप 10 Psychological Facts in Marathi Part 1

  नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये मानस शास्त्र तथ्य म्हणजेच सायकोलॉजि फॅक्टस विषयीं जाणून घेणार आहोत. सायकोलॉजि फॅक्टस अनेक लोकांवर संशोधन करून जास्तीत जास्त लोकांशी मिळत्या जुळत्या गोष्टी याद्वारे आपल्याला समजनार आहे.तर चला जाणून घेऊया

 1)लोकांना काही गाणी ऐकायला खूप आवडतात कारण त्या लोकांच्या भावना त्या गाण्याशी जोडल्याला असतात. ती गाणी ऐकून लोकं स्वतःच्या जगात जगतात.
 2)जेव्हा तुम्ही नवीन किंवा चांगले कपडे घालता तेव्हा तुमचा जास्त आत्मविश्वास दिसून येतो आणि तुम्ही आनंदी राहता.

 3)लोकांना वाटतं ते मना पासून कोणावर प्रेम करतात, पण लोकांचा तो गैरसमज आहे.मन म्हणजे हृदय असं कोणतंही प्रेम करायच काम करत नाही. प्रेम ही मेंदू मध्ये घडलेली रासायनिक अभिक्रिया आहे.

4)जगातील सर्वात जास्त लोकं ज्या गोष्टी बोलून दाखवू शकत नाही त्या गोष्टी मेसेज द्वारे सांगतात. उधाहरणार्थ एखादा मुलगा ज्या मुलीवर प्रेम करतो तीला प्रोपोज करायला घाबरतो त्यामुळे तो मेसेज द्वारे त्या मुलीला प्रोपोज करतो.

5)मित्रांनो असं म्हटलं जातं की जशी सांगत तशी रंगत म्हणजे तुम्ही कोणासोबत राहता त्याप्रमाणे तुमच्या थोड्यापार सवयी बनून जातात.

6)लोकं जास्त आनंदी राहायला घाबरतात कारण त्यांना वाटतं जास्त आनंदी राहिल्यावर त्यांच्या सोबत काहीतरी वाईट होऊ शकतं.

7)जगातील 16 ते 35 वयाची लोकं जास्तीत जास्त कामच आणि प्रेमाचा तणाव घेऊन कितीतरी तास तणावात घालतात.

8)जे लोकं जास्तीत जास्त खोटं बोलतात ते लोकं दुसऱ्याच खोटं लवकर पकडू शकतात. कारण त्यांना खोटं बोलण्याची व विचार करण्याची पद्धत माहित असते.

9) मेडिकल रिपोर्ट नुसार सकाळच्या सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे तुम्ही आनंदी व निरोगी राहू शकता.

10)आजच्या काळात विध्यार्थी अभ्यासाचा जेवढा तणाव घेतात की थोड्याशा अपयशाने ते जीवनाला हार मानतात.

Photo Credit:- Pixabay & Pexel free Photo

#10facts #facts #marathifacts #psychologyfacts


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या