पाण्याच्या बाटल्यांची झाकण वेगवेगळया रंगांची का असतो? फक्त 1% लोकांना माहिती आहे.

  नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉगपोस्ट मध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटलांच्या झाकणांचा रंग वेगवेगळा का असतो? याविषयीं जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया 

बाटल्यांच्या झाकणांच्या रंगाचं रहस्य काय आहे?

 मित्रांनो आपण कुठे बाहेर फिरायला किंवा कामासाठी गेलो. त्यावेळी पाणी पिण्यासाठी एक 10 किंवा 20 रुपयाची प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो. तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या रंगांच्या झाकणांच्या बाटल्या तुम्हाला पाहायला भेटतात. त्या बाटलांच्या झाकणांचा रंग हा वेगळा का आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेगवेगळ्या कंपन्या आहेत, म्हणून प्रत्येकाने वेगवेगळा रंग निवडला असेल. त्यामुळे वेगळया रंगांची झाकण पाहायला भेटते. तर तस नाहीये मित्रांनो यामागे वैज्ञानिक कारण आहे, जे तुम्हाला सांगते की बाटलांच्या झाकणांचा रंग वेगळा का आहे?

  पाण्याच्या बाटलांच्या झाकणांचा रंग हा ते पाणी कसलं आहे व त्या पाणी कशासाठी पितात. मित्रांनो तुम्ही म्हणाल पाणी तहान भागवण्यासाठी पितात. पण यामागचं कारण वेगळं आहे, पाण्याच्या बाटलांच्या झाकणांचा रंग जास्तीत जास्त निळा पाहिला असेल. त्यासोबत हिरवा, पांढरा, काळा आणि लाल असे रंग पाहायला मिळतात. त्यामगच कारण जाणून घेऊया.

1)निळ्यारंगाच झाकण 
  पाण्याच्या प्लास्टिक बाटलीवर लावलेल्या निळं रंगाचं झाकणाचा अर्थ असा की ते पाणी झऱ्याचं किंवा मिनरल पाणी आहे. तुमच्या शरीरासाठी ते चांगलं आहे. तुम्ही आरामशीर हे पाणी कधी पण पिऊ शकता. 

2)पिवळंया रंगाचं झाकण
 पाण्याच्या प्लास्टिक बाटलीवर जर पिवळंया रंगाचं झाकण असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या पाण्यात व्हिटॅमिन्स आणि इलेक्ट्रॉलाइट  युक्त असते. ज्याची चव पण चांगली असते. लोकं आवडीने पिवळ्या रंगाचं झाकण असलेल्या बाटलीच पाणी पितात. 

3)हिरव्या रंगाचं झाकण
 पाण्याच्या प्लास्टिक बाटलीवर लावलेल्या हिरव्या रंगाचं झाकणाचा अर्थ असा की ते पाण्याची चव बदलण्यासाठी त्यात फ्लेवर मिळवला आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे, याचा कोणताही मोठा वाईट परिणाम नाही. पण ह्या पाण्याची गुणवत्ता मिनरल पाण्यापेक्षा कमी आहे.

4)पांढऱ्या रंगाचं झाकण
  पाण्याच्या प्लास्टिक बाटलीवर लावलेल्या पांढऱ्या रंगाचं झाकणाचा अर्थ असा की हे फिल्टर चं पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे, आजच्या काळात लोकं घरोघरी आजारी पडू नये. म्हणून फिल्टर बसवून फिल्टरचं पाणी पीत आहे. पण या पाण्यात मिनरल ची कमी असते. 

5)काळया रंगाचं झाकण
  मित्रांनो काळया रंगाचं झाकण असलेल्या पाण्याची बाटली खूप खास असते. कारण ह्या रंगाची बाटली श्रीमंत लोकांकडे, खेळाडूंकडे, फिल्मी अभिनेता व अभिनेत्री कडे तुम्ही पाहिली असेल. तुम्हाला प्रश्न पडेल की या पाण्यात काय खास आहे? तर याच उत्तर म्हणजे या पाण्याला अल्कालाईन पाणी म्हणतात. काळया रंगाचं झाकणाचा अर्थ या पाण्याला पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारे शुद्ध बनवून त्यात मिनरल वाढवले आहे. ज्यामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते, हे पाणी महाग असते. या पाण्यात मिनरलची संख्या सामान्य पाण्यापेक्षा जास्त असते.

6)लाल रंगाचं झाकण
  तुम्ही लाल रंगाच्या झाकणाची बाटली व्यायमाचे खेळ खेळणाऱ्या खेळाडू कडे पहिली असेल. कारण या पाण्यात इलेक्ट्रॉलाईट ची संख्या वाढवण्यात आली आहे. हे पाणी खेळाडूंसाठी विशेष करून बनवण्यात आले आहे.

धन्यवाद मित्रांनो पूर्ण वाचल्याबद्दल या माहितीचा वापर तुमच्या जीवनात नक्की होईल. ज्यांना माहित नाही, त्या लोकांना पण ही पोस्ट पाठवा. ही विंनती

Photo Credit:- Pixabay & Pexel free photos

#bottlecolour #drinkingbottle #waterbottle #marathifacts #factmarathi #knowledge 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या